लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

भारत जोडो न्याय यात्रे निमित्ताने ठाणे शहरात वाहतूक बदल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रे निमित्ताने ठाणे शहरात वाहतूक बदल, काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येणार

भिवंडी नंतर आता शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ठाण्यात येत आहे. त्यांची यात्रा शहरातील विविध भागातून जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीची शक्यता र्वतविली जात आहे. त्या अनुषंगाने ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदल लागू ...

महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार

पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...

राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी आनंद दिघे यांच्या पुतळ्याजवळ होणार नतमस्तक

कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील. ...

काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आव्हाडांची पत्रकार परिषद ...

गुजरातमध्ये चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश निर्मिती मद्याचा साठा पकडला ठाण्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरातमध्ये चाललेला पंजाब आणि अरुणाचल प्रदेश निर्मिती मद्याचा साठा पकडला ठाण्यात

01 कोटी 31 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक ...

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

या कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी भिवंडीत तब्बल दिड हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. ...

जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये होणार दाखल, संजय केळकर यांचा गौप्यस्फोट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये होणार दाखल, संजय केळकर यांचा गौप्यस्फोट

कॉंग्रसेचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्टात दाखल झाली आहे. ...

ठाण्यातून भाजपचे नाव पुसण्याचा शिवसेनेचा प्रयत्न; आमदार केळकरांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून भाजपचे नाव पुसण्याचा शिवसेनेचा प्रयत्न; आमदार केळकरांचा आरोप

राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगले सुरु असतांना ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण आहे ...