lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अबोली कुलकर्णी

‘त्याच त्या भूमिकांचा मला कंटाळा; भूमिकांमध्येही नाविण्य शोधतो’ -अभिनेता संजय मिश्रा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्याच त्या भूमिकांचा मला कंटाळा; भूमिकांमध्येही नाविण्य शोधतो’ -अभिनेता संजय मिश्रा

‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच ‘जबरिया जोडी’ या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

‘या’ अभिनेत्रींचा डेब्यू चित्रपट हिट; नंतर इंडस्ट्रीतून झाल्या गायब! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींचा डेब्यू चित्रपट हिट; नंतर इंडस्ट्रीतून झाल्या गायब!

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे डेब्यू चित्रपट हिट झाले मात्र, नंतर काही त्यांची चित्रपटांची गाडी रूळावर धावलीच नाही. त्या अभिनेत्री इंडस्ट्रीतूनच गायब झाल्या. ...

बॉलिवूडच्या चित्रपटांचे ‘राजकारण’! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या चित्रपटांचे ‘राजकारण’!

राजकारणावर आधारित असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर त्यांची एक वेगळी छाप सोडली आहे. ...

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचे आयुष्य प्रेरणादायी!

प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात? ...

‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. ...

अ‍ॅक्टिंग हेच माझं पॅशन!- अशनूर कौर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅक्टिंग हेच माझं पॅशन!- अशनूर कौर

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ...

संगीताच्या जगाची मजाच काही और!-अद्वैत नेमलेकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीताच्या जगाची मजाच काही और!-अद्वैत नेमलेकर

संगीताशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,’ असे मत ‘नाळ’ या मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अद्वैत नेमलेकर यांनी मांडले. ...

पुन्हा जुन्या वाटेवर...-किशोरी शहाणे-विज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा जुन्या वाटेवर...-किशोरी शहाणे-विज

नाटक हे असं व्यासपीठ आहे जिथे प्रत्येक कलावंताच्या अभिनयाचा कस लागतो. कलावंताला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. चित्रपट, मालिकांमध्ये काम केले तरी नाटकांत काम करण्याची मजा काही औरच असते, असं खरंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. ...