लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
नॉयलॉन मांजात अडकल्याने कापला महिलेचा पाय; करावी लागली शस्त्रक्रिया - Marathi News | Woman's leg amputated due to nylon netting; Surgery had to be done | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नॉयलॉन मांजात अडकल्याने कापला महिलेचा पाय; करावी लागली शस्त्रक्रिया

मांजामुळे महिलेच्या पायाला खोलवर जखम झाली असून, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. ...

मुलीची राजस्थानात विक्री प्रकरणातील मास्टरमाईंड महिला जेरबंद - Marathi News | mastermind woman jailed in Rajasthan girls sale case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीची राजस्थानात विक्री प्रकरणातील मास्टरमाईंड महिला जेरबंद

अमरावती पोलिसांनी अकोल्यातून केली अटक. ...

Akola: विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार - Marathi News | Vidarbha, Maharashtra Express will run till Nagpur only for 10 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

Akola News: नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

अतिवृष्टीची मदत बाकी; ‘अवकाळी’ची मिळणार कधी? - Marathi News | Heavy rain relief pending; When will you get money in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिवृष्टीची मदत बाकी; ‘अवकाळी’ची मिळणार कधी?

चार महिन्यांपूर्वी यंदाच्या पावसाळ्यात गेल्या जुलैमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

आकाशात सलग चार दिवस पाहता येणार स्पेस स्टेशनचा नजारा - Marathi News | The view of the space station can be seen in the sky for four consecutive days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाशात सलग चार दिवस पाहता येणार स्पेस स्टेशनचा नजारा

विशेष म्हणजे हा नजारा अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून दिसणार आहे. ...

दुचाकींचा अपघात; एक ठार - Marathi News | two wheeler accident one dead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकींचा अपघात; एक ठार

या अपघात प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत. ...

बसमधून ८० लाखांची रोकड नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या! - Marathi News | accused arrested who took 80 lakh cash from the bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसमधून ८० लाखांची रोकड नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

मुंबईला नेण्यात येत हाेती रोकड, स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी. ...

जिल्हा परिषद मालकीची जागा परस्पर हस्तांतरित; अपील दाखल करा ! - Marathi News | Mutual transfer of Zilla Parishad owned premises file an appeal in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद मालकीची जागा परस्पर हस्तांतरित; अपील दाखल करा !

स्थायी समितीच्या सभेत सदस्यांचा आक्षेप, वादळी चर्चा अन् प्रशासनाला निर्देश. ...

अकोल्यात नोव्हेंबर महिनाही ठरला वायू प्रदूषणाचा, संपूर्ण ३० दिवस प्रदूषित - Marathi News | November was also the month of air pollution in Akola polluted for 30 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नोव्हेंबर महिनाही ठरला वायू प्रदूषणाचा, संपूर्ण ३० दिवस प्रदूषित

हवेत सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण वाढले ...