लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bachchu Kadu: "पुढची सत्ता प्रहारची...", बच्चू कडूंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Bachchu Kadu's video goes viral! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुढची सत्ता प्रहारची..., बच्चू कडूंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

Bachchu Kadu: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतराचे वारे सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याचा व नियमांचा आधार घेत बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे. ...

भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामास सात वर्षांचा कारावास - Marathi News | Uncle jailed for seven years for sexually abusing niece | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामास सात वर्षांचा कारावास

Uncle jailed for seven years for sexually abusing niece : लग्नाचे तसेच विविध आमिष देऊन व आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन या अल्पवयीन मुलीवर तब्बल एक महिना लैंगिक अत्याचार केला. ...

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची झुंबड - Marathi News | Senior citizens rush to get smart cards | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची झुंबड

Senior citizens rush to get smart cards : ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतपात्र नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र गत चार ते पाच दिवसांपासून दिसत आहे. ...

शिंदेंना हाताशी धरून, भाजपाचेच षडयंत्र  -  नितीन देशमुख - Marathi News | Holding Shinde by the hand, BJP's conspiracy - Nitin Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदेंना हाताशी धरून, भाजपाचेच षडयंत्र  -  नितीन देशमुख

Nitin Deshmukh : मी निष्ठावान शिवसैनिक, प्राण असेपर्यंत शिवसेनेशी इमान कायम ठेवणार असल्याची ग्वाही नितीन देशमुख यांनी दिली. ...

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार - Marathi News | Shiv Sena MLA Nitin Deshmukh 'not reachable'; Wife's complaint to policeशिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार

ShivSena MLA Nitin Deshmukh : प्रकृती बिघडल्याने सुरत येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल; पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ...

ShivSena: शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते - Marathi News | Eknath SHinde | Shivsena MLA Nitin Deshmukh admitted to Surat hospital, he is with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदार नितीन देशमुख सूरतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंसोबत होते

छातीत दुखू लागल्याने अकोल्यातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना पहाटे सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

बातमी अन् वाचक हाच ‘लोकमत’चा आत्मा - विजय दर्डा - Marathi News | The reader of the news is the soul of 'Lokmat' - Vijay Darda | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बातमी अन् वाचक हाच ‘लोकमत’चा आत्मा - विजय दर्डा

Vijay Darda : लोकमत नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त वितरक, वार्ताहरांचा कृतज्ञता सोहळा व कर्तृत्ववान महिलांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ...

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चालकाचा मृत्यू - Marathi News | The driver died after falling under the wheel of the tractor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चालकाचा मृत्यू

Accident News : संजय देवमण निमकंडे हे रोजंदारीवर ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होते. ...

नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Father raped his daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नराधम बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

Father raped his daughter : पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेने १५ जून रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. ...