लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू - Marathi News | After a month's wait, gram procurement started as per increased target | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर वाढीव उद्दिष्टानुसार हरभरा खरेदी सुरू

यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने जिल्ह्यातील दहा केंद्रांना वाढीव उद्दिष्ट मंजूर करून त्याप्रमाणे खरेदीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश मंगळवार ९ मे रोजी जारी केले होते. ...

डाबकी रोड रेल्वेगेट १६ मेपर्यंत बंद राहणार! - Marathi News | Dabki Road Railway Gate will be closed till May 16! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डाबकी रोड रेल्वेगेट १६ मेपर्यंत बंद राहणार!

रेल्वे क्रॉसिंग गेट देखभाल दुरुस्तीचे होणार काम ...

अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट - Marathi News | The Nanded-Sriganganagar weekly express running via Akola will be superfast | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे धावणारी नांदेड-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेस होणार सुपरफास्ट

सद्या नांदेड-श्री गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस १७६२३/१७६२४ या क्रमांकाने धावत आहे ...

आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन - Marathi News | The space station will be visited in Nabhangan for six days from Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन

११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल. ...

महाडीबीटीबाबत चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Wrong message about MahaDBT viral on social media | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाडीबीटीबाबत चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषी विभागाचे आवाहन ...

अकोला येथील बोरगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bike rider killed in collision with car on national highway near Borgaon in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला येथील बोरगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. ...

अकोल्यातील हिवरखेड येथे सराफांची तीन जणांची दुकाने फोडली - Marathi News | At Hiwarkhed in Akola, the shops of three goldsmiths were broken into | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील हिवरखेड येथे सराफांची तीन जणांची दुकाने फोडली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ओम ज्वेलर्स, साक्षी ज्वेलर्स, व साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला ...

दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाला अकोल्यातून समर्थन, गांधी जवाहर बागेत धरणे आंदोलन - Marathi News | Akola supports the sportsmen's movement in Delhi, Dharne movement at Gandhi Jawahar Bagh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाला अकोल्यातून समर्थन, गांधी जवाहर बागेत धरणे आंदोलन

या आंदोलनाच्या समर्थनासाठी अकोलेकरांनी गांधी-जवाहर बागेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले. ...

जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प ! - Marathi News | 'Rohyo' works stopped in 535 Gram Panchayats of the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. ...