
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
Maharashtra Nagaradhyaksha Winners 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८८ नगराध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदांचे शतक पूर्ण केले असून इतर पक्ष पिछाडीवर आहेत. ...

सोलापूर :'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगरपंचायतचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. ...

नंदूरबार :२९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
Shahada Local Body Election Results 2025: शहादा नगरपालिकेतील २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भारतीय जनता पार्टीने २० जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध केले ...

नाशिक :२७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: भगूरमध्ये मतदारांनी शिवसेनेला मोठा धक्का देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवत सत्ताबदल केला. ...

सिंधुदूर्ग :कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Kankavali Local Body Election Result 2025: कुटुंब एकाबाजूला होते आणि निवडणूक एका बाजूला होती. कणकवलीसह मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभारी आहोत असं नीलेश राणेंनी सांगितले. ...

बीड :गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
Georai Nagar Parishad Election Result 2025: भाजपने 14 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने 4 जागांवर विजय मिळवला आहे. ...

फिल्मी :शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्नाचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. शूटिंग करताना अक्षयला एका गोष्टीचा त्रास होतो. काय आहे ती गोष्ट? ...

अमरावती :Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
Amravati : तब्बल चार वर्षांपासूनचे प्रशासकराज आता हटणार आहे. जिल्ह्यात आठ ते नऊ वर्षानी झालेल्या १० नगरपरिषद व दोन नगरपंचायतींचे निकाल समोर येत आहेत. ...

क्राइम :क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन मुलांसोबत अमानवीय कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सखी :धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० मृत्यू
सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजर स्क्रीनवरच खिळलेली असते. परंतु, हीच सवय आता आपल्या स्मरणशक्तीसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ...

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
Weekly Horoscope: २१ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
