लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 मृत्युमुखी; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ - Marathi News | 11 dead in ahmadnagar hospital fire; The dead included corona patients, six critically | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 जणांचा मृत्यु; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश

ऐन दिवाळीतील दुर्घटनेने राज्य हादरले, मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ, चौकशीचे आदेश ...

अहमदनगर अग्नीतांडवातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Ahmednagar fire, 5 lakh aid to families of Ahmednagar fire victims, Health Minister announces | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर अग्नीतांडवातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून, अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Ahmednagar Hospital Fire: वडिलांना वाचवायला आगीत शिरलो, पण...; बाप गमावलेल्या तरुणानं सांगितली व्यथा - Marathi News | Ahmednagar Hospital Fire 10 dead several injured in Ahmednagar civil hospital fire | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांना वाचवायला आगीत शिरलो, पण...; बाप गमावलेल्या तरुणानं सांगितली व्यथा

Ahmednagar Hospital Fire: आगीत होरपळल्यानं १० जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी ...

Ahmednagar Hospital Fire: नगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; १० जणांचा मृत्यू - Marathi News | Fire at ahmednagar district hospital Corona ICU ward 7 critically injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; १० जणांचा मृत्यू

एसीचे शार्ट सर्किट झाल्याने लागली आग; जखमींवर उपचार सुरू ...

“ठाकरे सरकारमध्ये मंत्री तुपाशी, जनता उपाशी; भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले”; भाजपचा घणाघात - Marathi News | radhakrishna vikhe patil slams maha vikas aghadi thackeray and balasaheb thorat on various issues | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“ठाकरे सरकारमध्ये मंत्री तुपाशी, जनता उपाशी; भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले”; भाजपचा घणाघात

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात येत आहेत. ...

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ‘या’ प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक - Marathi News | mns dilip dhotre said raj thackeray will meet cm uddhav thackeray over msrtc st employee stir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ‘या’ प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक

भारतीय जनता पक्षासह (BJP) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said maha vikas aghadi govt is like the best of eleven team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  ...

Ahmednagar : दहा वर्षांच्या स्वरूपने सर केली हिमालयातील शिखरे; एकाच मोहिमेत दोन शिखरे चढणारा पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक - Marathi News | Ten-year-old swarup climb to Himalayan peaks; The first Indian child climber to climb two peaks in a single expedition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहा वर्षांच्या स्वरूपने सर केली हिमालयातील शिखरे!

Ahmednagar : शिर्डीजवळील वाकडी या गावातील स्वरूप सध्या पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मीरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़. ...

एसटी बसच्या मागील बाजूस गळफास लावून चालकाची आत्महत्या; तालुक्यात खळबळ - Marathi News | in Ahmednagar Driver commits suicide by hanging himself in the ST depot of shevgaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटी बसच्या मागील बाजूस गळफास लावून चालकाची आत्महत्या; तालुक्यात खळबळ

आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास लावून एसटी चालकानं जीवन संपवलं ...