लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
 नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा - Marathi News | A 12-foot statue of Chhatrapati Sambhaji Maharaj will be erected on an 18-foot platform in the ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : नगर शहरात १८ फुटी चबुतऱ्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा १२ फुटी पुतळा

शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. ...

स्वस्त वाळूमुळे फ्लॅटचे दर कमी होतील - राधाकृष्ण विखे  - Marathi News | Cheap sand will reduce flat rates - Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्वस्त वाळूमुळे फ्लॅटचे दर कमी होतील - राधाकृष्ण विखे 

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या  वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...

सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Government's revolutionary decision to give sand brass for Rs 600 to common people says Radhakrishna Vikhe-Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ ...

महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक  - Marathi News | Mahila Maharashtra Kesari Bhagyashree Fund War Procession in shrigonda | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

संत शेख महंमद महाराज मंदीरात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन - Marathi News | Create fire prevention teams for forests; Appeal of Padmashri Poptrao Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन

गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. ...

Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू  - Marathi News | School boy dies due to electric shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू 

Ahmednagar: पुणतांबा शिवारातील  बनकर वस्ती येथे राहणारा भाऊसाहेब शिंदे यांचा सोळा वर्षाचा मुलाला विजेचा धक्का लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. ...

Ahmednagar: परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, अकोले येथील घटना - Marathi News | Ten years of hard labor for murdering foreign worker, incident in Akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, अकोले येथील घटना

Crime News: सुतारकाम करणाऱ्या परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल - Marathi News | The 'Ideal' way of school for the persistence of the teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांच्या चिकाटीतून शाळांची ‘आदर्श’ वाटचाल

अहमदनगर : नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित ग्रामीण भागात दर्जेदार प्राथमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांतून सुरू आहे. ...

घरावर झाड कोसळल्याने २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घटना - Marathi News | A 29-year-old youth died on the spot after a tree fell on his house; Incident at Brahmangaon in Kopargaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरावर झाड कोसळल्याने २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घटना

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. ...