Ahmednagar: जलजीवन मिशन योजनेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झालेली पहिलीच योजना वादात सापडली आहे. योजना हस्तांतरित होण्यापूर्वीच पाइपलाइनला गळती लागल्याने दीड कोटी रुपये खर्च पाण्यात जाण्याची भीती आहे. ...
येत्या तीन दिवसांत संबंधितांनी खिळे ठाेकून लावलेले फलक काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही मनपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. ...
Ahmednagar: सावेडी परिसर व प्रोफेसर कॉलनी चौकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने बुधवारी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) मनपा आयुक्तांना कंदील भेट देत बंद पडलेले दिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. ...
भिंगार: गुलालाची उधळण करीत, ढोल ताशाच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आठ दिवसाच्या मुक्कामानंतर आपल्या लाडक्या श्री गणेशाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. ...