
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
इराणविरोधातील इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही, असे इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

राष्ट्रीय :९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ९३ दिवस 'ऑपरेशन महादेव' राबवले. ...

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे. ...

क्रिकेट :Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनी सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
IPL मधील पहिले शतक तेही विक्रमी ...

ट्रॅव्हल :Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर एक अशी जागा आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला आपण पृथ्वीवर आहोत की 'मंगळ' ग्रहावर, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ...

महाराष्ट्र :साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
Maharashtra IPS Transfer List 2026: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! पुणे, सातारा, सांगलीसह ९ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी ...

क्रिकेट :GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
रबाडाने १५२.१ किमी प्रति तास वेगाने टाकलेल्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला क्लीन बोल्ड केले. ...

लातुर :पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
खुनाच्या घटनेचा उलगडा : आरोपी महिलेला २४ एप्रिलपर्यंत कोठडी... ...

पुणे :सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू
सराफवाडी येथील सुमन तुकाराम जाधव व अतुल तुकाराम जाधव या मायलेकरांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट देखील अगदी जवळ आली आहे. ...

लातुर :पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
धक्कादायक : काैटुंबिक वादातून घेतला टाेकाचा निर्णय... ...
