Dhantrayodashi 2018: आज धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून या दिवशी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रीमंत असो वा गरीब या दिवशी खरेदी आवर्जून करतात. ...
बहुनां जन्ममामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। वासुदेव सर्वभिती स महात्मा सुदुर्लभ : ।। मनुष्यजन्म लाभल्यामुळे आपण परमेश्वराची प्राप्ती करू शकतो, हे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. ...
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि साजरा करण्याच्या पद्धती या शास्त्र, विज्ञानाशी निगडित आहे. अमुक सणादिवशी हे करा, ते करू नका, हे आग्रहपूर्वक सांगणे केवळ सर्वंकष मानवी हितासाठीच असते. ...
दीपावलीचा सण थंडीच्या काळात येतो. याला दोन प्रमुख कारणे आहेत. थंडीमध्ये आपल्याला भूक खूप लागते. आहारात तेल-तुपाचा समावेश असेल तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. आश्विन महिन्यात शेतातील नवीन धान्य घरात येते, संपन्नता असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा केल्या ...