लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा - Marathi News | Complete Yavatmal's biodiversity garden work by January 26 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा

येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

चहा विकता विकता केली शास्त्रीय संगीताची साधना - Marathi News | Sadhana of classical music is sold for selling tea | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चहा विकता विकता केली शास्त्रीय संगीताची साधना

सिनेसृष्टीतला अक्षय कुमार सुपरस्टार होण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता.. ही कहाणी अनेकांना ठाऊक असेल. पण आपल्याच यवतमाळातही असा एक अक्षय आहे. चहा कॅन्टीनमध्ये राबून तो शास्त्रीय संगीताची साधना करतोय. त्याच्या चहाला चव असेल पण सुरांना चाहते आहे ...

फौजदाराच्या मारेकऱ्याचाच पोलिसांवर ‘वॉच’! - Marathi News | Watch the police officer killed! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फौजदाराच्या मारेकऱ्याचाच पोलिसांवर ‘वॉच’!

मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी अद्याप सापडलेला नाही. तो जंगलातच असावा, असा दाट संशय असल्याने सुमारे २०० पोलीस त्याच्या शोधार्थ जंगलात विखुरले आहेत. ...

जिल्हा परिषदांचा बांधकाम निधी रोखला - Marathi News | Zilla Parishad's construction fund has been stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदांचा बांधकाम निधी रोखला

कामाची निवड व एजंसी ठरविण्याचे अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले गेले. त्याला स्थगनादेशही मिळाला. मात्र त्यानंतरही राज्यातील जिल्हा परिषदांचा बांधकाम निधी रोखण्यात आला आहे. ...

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ - Marathi News | Jivandayini Nirgunde reached the bottom | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ...

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या भेटीसाठी पास - Marathi News | A pass for medical visits to medical colleges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या भेटीसाठी पास

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे. ...

जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री - Marathi News | Interception of 400 Brass Sandstorms in Jail | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जप्तीतील ४०० ब्रास रेतीसाठ्याची परस्पर विक्री

तहसीलदारांनी जप्त केलेल्या रेती साठ्याचा महसुली प्रक्रियेद्वारे लिलाव न करता परस्पर दुप्पट दराने यवतमाळ तालुक्यात विक्री केली जात आहे. एका नायब तहसीलदाराने आक्रमक भूमिका घेत रेतीचे ट्रॅक्टर जप्तीची धडक कारवाई केल्याने या प्रकाराचा भंडाफोड झाला आहे. ...

वेकोलिग्रस्त शेतकऱ्यांना अखेर आठ वर्षांनंतर न्याय - Marathi News | After eight years of judicial justice, | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेकोलिग्रस्त शेतकऱ्यांना अखेर आठ वर्षांनंतर न्याय

वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिक ...

पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न - Marathi News | The issue of garbage outside the municipality hall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पालिका सभागृहाबाहेर पेटला कचऱ्याचा प्रश्न

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच मंगळवारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर शहरातील कचऱ्याचा प्रश्न पेटविला. मुख्याधिकारी जाणीवपूर्वक सभेला दांडी मारत असल्याचे सांगत विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. ...