विशेष म्हणजे मतदानासाठी महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३ वाजतानंतर प्रत्येकच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदार शिस्तीत मतदान करतानाचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सकाळी मतदान प्रक्रि ...
जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५९.७३ टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी १२ लाख ९८ हजार ६६३ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी ६ पर्यंत ...
सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क ...
यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. शहरातील मंत्री नगर परिषद संजय गांधी शाळेत मात्र सकाळी काही वेगळेच दृश्य होते. ...
टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील वाºहा, कवठा, कोपामांडवी, कोंबई, अंधारवाडी, वांजरी, बल्लारपूर या परिसरात वाघाची सर्वाधिक दहशत आहे. या परिसरात निवडणूक प्रचाराला आलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवाराला या परिसरातील शेतकऱ्यांनी आधी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कर ...
दरम्यान, रविवारी दुपारनंतर निवडणूक पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झालेत. वणी विधानसभा मतदार संघात १४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यात चिखलगाव येथील दोन, उकणी येथील एक, भालर येथील दोन, तरोडा येथील एक, घोन्सा येथील एक, शिंदोला येथील एक, कुरई ये ...
गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा ...
वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ ...