प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. ३१ जानेवारी रोजी सात केंद्रांवर मतदान पार पडले. सर्व ४८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. य ...
गावात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांनी पाठलाग करून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना पारवा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या इचोरा गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ पदांची गाजलेली नोकरभरती आणि त्या अनुषंगाने झालेली ‘उलाढाल’ सर्वश्रृत असल्याने विद्यमान संचालकांना ही निवडणूक सोपी नाहीच, या निवडणुकीचे ‘बजेट’ चांगलेच वाढणार आहे. भरतीतील ‘उलाढाल’ व १२ वर्षांपासून बँकेवर असलेली सत्त ...
उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. ...