कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला ...
विद्युत क्षेत्रातील वाद सोडविण्यासाठी नियामक आयोग असताना जणू त्यांचे अधिकार कमी करीत आता ‘इलेक्ट्रीसिटी कॉन्ट्रॅक्ट एनफोर्समेंट अथॉरिटी’ला हे अधिकार बहाल करण्याचे धोरण ठरते आहे. ...
कापसाचे उत्पादन घेणारा नेर तालुक्यात मोठा शेतकरी वर्ग आहे. बहूतांश शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. लगतच्या दारव्हा येथील खरेदी केंद्र सुरू झाले आहे. याठिकाणची कापूस खरेदी मर्यादा अतिशय कमी आहे. दोन त ...
रविवार, २६ एप्रिल रोजी अक्षय तृतियेचा सण आहे. त्याचे मडके, पत्रावळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. चार दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती. यवतमाळात गांधी च ...
मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त् ...
केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार ...
यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी ...