लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॉटस्पॉट झोनला दूषित पाण्याचा विळखा घट्ट - Marathi News | Contaminated water seeps into the hotspot zone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हॉटस्पॉट झोनला दूषित पाण्याचा विळखा घट्ट

हॉटस्पॉट झोनमध्ये मेमन कॉलनी, सव्वालाखे ले-आऊट, नागसेन सोसायटी, बिलालनगर, इंदिरानगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, डेहनकर ले-आऊट यासह भोसा रोड आणि पांढरकवडा रोडवरील परिसराचा समावेश आहे. या भागात मागील महिनाभरापासून नळाला दूषित पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसा ...

बारामतीनंतर यवतमाळमध्ये पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a policeman in yavatmal hrb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारामतीनंतर यवतमाळमध्ये पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या

संजयची पत्नी प्रसूती झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माहेरीच होती. ...

यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी - Marathi News | 9 more people discharged from Yavatmal's isolation ward | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरवातीला या ९ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व ९ जणांच ...

जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा - Marathi News | Heavy rains hit the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

वादळाचा तडाखा यवतमाळ, दारव्हा, नेर, कळंब, बाभूळगाव, घाटंजी, पुसद, केळापूर, राळेगाव, वणी आणि झरी तालुक्याला बसला. पुसद तालुक्यातील जांब शिवारात सर्वाधिक ३७ मिमी पावसाची नोंद झाली. वादळामुळे अनेकांच्या घरावरची टिनपत्रे उडून गेली. पोलीस चौक्यांचे नुकसान ...

पुसदमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी - Marathi News | Crowds thronged for shopping in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी

कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण् ...

यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली - Marathi News | Yavatmal market opened after 50 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळची बाजारपेठ तब्बल ५० दिवसानंतर उघडली

२२ मार्चपासून यवतमाळ शहरात बाजारपेठेसह सर्व परिसर कडकडीत बंद होता. संपूर्ण शहर निर्मनुष्य झाले होते. तब्बल ५० दिवसानंतर यवतमाळातील बाजारपेठ अंशत: उघडली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्वत्र चहलपहल दिसत होती. कापडासह इतरही काही दुकाने उघडल्या ...

कान्हाळगाव येथे गोठ्याला आग - Marathi News | cow house fire at Kanhalgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कान्हाळगाव येथे गोठ्याला आग

रविवारी रात्रीच्या सुमारास कान्हाळगाव येथील सुभाष रघुनाथ कोरडे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. गावाबाहेर रात्री आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव ...

यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांना जानेवारीपासून मानधन नाही; काळ्या फिती लावून आंदोलन - Marathi News | Asha Seviks in Yavatmal district have not received honorarium since January; Movement with black ribbons | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांना जानेवारीपासून मानधन नाही; काळ्या फिती लावून आंदोलन

कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. ...

घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना - Marathi News | Bhat, lockdown in Ghatanji, left for Washim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना

प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली. अखेर शनिवारी प्रशास ...