लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाऊ तेथे खाऊ; लाचखोरीचे सर्वाधिक डाग पोलीस वर्दीवर - Marathi News | Let's go eat there Most of the bribery stains on police uniforms | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चालू वर्षात दाखल १३ पैकी पाच गुन्ह्यांत अडकले खाकीचे कर्मचारी

चालू वर्षी ४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध घाटंजी ठाण्यात एक लाखाच्या लाचेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या लेखापालाविरोधात पाच हजारांच्या मागणीसाठी महागाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ६ एप्रिल रोजी भूमिलेख ...

शाळा भरल्या, तरी मुलांचे मोबाईलवेड संपेना - Marathi News | Even though the schools are full, the children's mobile phones do not run out | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑफलाईन शाळेत, मुलांना मोबाईल हवा कशाला? पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकही त्रस्त

मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे.  ...

25 लाखांच्या औषधीवर मारला डल्ला - Marathi News | 25 lakh worth of drugs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महामार्गावरील कंटेनर लूट प्रकरण : तपासासाठी पथके मध्यप्रदेश, हैदराबादकडे रवाना

हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीच्या औषधांनी भरलेला  कंटेनर (क्रमांक एच आर ४७ डी९२१९) घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील   मराठवाकडी गावाजवळ एका ट्रकने कंटेनरला अडविले. पाठोपाठ मागाहून एक पांढऱ्या रंगाची कार आली ...

चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला - Marathi News | a container carrying medicines stock robbed by thieves near pandharkawada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चालकाचे हातपाय बांधून चक्क औषधाचा कंटेनरच लुटला

पांढरकवडालगतच्या मराठवाकडी गावाजवळ औषधांनी भरलेला कंटेनर चोरट्यांनी लुटला. लुटारुंनी कंटनेर चालकाचे हातपाय बांधून त्यांना शेतात फेकले व त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू फरार झाले. ...

फाॅरेस्टचे फिरते पथक नावाला - Marathi News | Name the Forest Squad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्षभरात कारवाई शून्य : आरा गिरण्यांवर जाणाऱ्या आडजातकडे दुर्लक्ष

यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जं ...

चालकाचे हातपाय बांधून मध्यरात्री चक्क औषधाचा कंटेनरच लुटला - Marathi News | The driver's hands and feet were tied and a container of medicine was looted in the middle of the night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठवाकडीलगत महामार्गावर दरोडा : लाखोंची औषधी पळविली, मोजमाप सुरू

हैद्राबाद येथून रेड्डीज कंपनीचा औषधसाठा घेऊन एच.आर.४७-डी.९२१९ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे निघाला. बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा कंटेनर पांढरकवडालगतच्या मराठवाकडी या गावाजवळ पोहोचला. यावेळी अचानक एका ट्रकने या कंटेनरला ओव्हरटेक केले. त्यान ...

चक्क ऑटोच्या टपावर बसून विद्यार्थांचा शाळेपर्यंतचा प्रवास - Marathi News | due to st strike students facing problem to reach school in rural area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क ऑटोच्या टपावर बसून विद्यार्थांचा शाळेपर्यंतचा प्रवास

एसटीच्या बंदचा सर्वाधिक फटका सध्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आडमार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. या वाहनांमध्ये खचाखच प्रवाशी भरले जातात. ...

‘मेडिकल’चा ‘आयसीसीयू’ गुदमरतोय - Marathi News | Medical's ICCU is suffocating | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत : पाईपलाईन दुरुस्ती कंत्राटात सहायक प्राध्यापक

गोरगरिबांना संजीवनी देणाऱ्या रुग्णालयात उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यातही अतिदक्षता उपचार कक्षात प्रत्येक रुग्णाचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू असतो. येथे काम करणारे डॉक्टर, नर्सेस यांची प्रत्येक जीव वाचविण्याची तगमग असते. अशा स्थितीत केवळ त ...

एस.टी.च्या आणखी ४५ संपकरी कर्मचाऱ्यांची बदली - Marathi News | Transfer of another 45 liaison staff of ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निलंबित चालकाने दुचाकीने पाठलाग करून फोडली एसटी बस

महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजा ...