लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
महागाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत - Marathi News | Indication of triangular contest in Mahagaon Nagar Panchayat elections | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीचे संकेत

ओबीसी आरक्षणाचे चार प्रभागांतील निवडणूक स्थगित झाल्यानंतर उर्वरित १३ प्रभागांमध्ये नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आहे. ...

रस्ता दुरुस्तीची अजब तऱ्हा, नव्यापेक्षा होता जुनाच बरा - Marathi News | open invitation to accident in yavatmal due to potholes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ता दुरुस्तीची अजब तऱ्हा, नव्यापेक्षा होता जुनाच बरा

दारव्हा नाक्याकडून सुभाषनगरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात सांडपाण्याचा तलाव तयार झाला होता. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आज धोक्याची घंटा देत आहे. ...

बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी - Marathi News | jewellary worth 2.5 lakh stolee from locked house in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंद घर चोरट्यांच्या रडारवर.. धनलक्ष्मीनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी

रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

वणी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला पडणार खिंडार - Marathi News | In Wani taluka NCP leader mahendra lodha will join congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला पडणार खिंडार

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बदललेल्या वातावरणामुळे घुसमट होत असल्याचा ठपका ठेवत पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह मतदार संघातील जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षात विलीन होत आहेत. ...

रिफिलिंग करताना सहा गॅस सिलिंडरचा स्फोट - Marathi News | Explosion of six gas cylinders while refilling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोबारू लेआउटमधील घटना : चारचाकी वाहन जळून खाक, पोलिसांनी मोटर केली जप्त

पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प ...

आठ तालुक्यांमध्ये उलथापालथीचे संकेत - Marathi News | Signs of upheaval in eight talukas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गट-गण वाढीचा परिणाम : निवडणूकांमुळे ग्रामीण राजकारण ढवळून निघणार

जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आह ...

लस घेतली का, विचारतो कोण? न घेणारेही बाजारात सुसाट - Marathi News | peoples are hesitating and refusing covid vaccination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लस घेतली का, विचारतो कोण? न घेणारेही बाजारात सुसाट

सध्या जिल्ह्यात २२ लाख ४३ हजार ८८२ नागरिकांपैकी १६ लाख ५९ हजार ३२८ जणांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ...

राँग नंबर डायल केला, म्हणून बालकावर ब्लेडने वार - Marathi News | a teen attacked with a blade by another teen due to dialed wrong number twice | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राँग नंबर डायल केला, म्हणून बालकावर ब्लेडने वार

चुकीने दोन वेळा दुसऱ्याचाच मोबाइल क्रमांक डायल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या बालकाने दुसऱ्या बालकावर थेट ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...

आयुष्याची कमाई लबाडांनी खाल्ली.. अखेर वृद्धाची प्राणज्योत मालवली - Marathi News | old man died trying to get his money back after victim of a scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयुष्याची कमाई लबाडांनी खाल्ली.. अखेर वृद्धाची प्राणज्योत मालवली

म्हातारपणात आवश्यक बाबींसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला, अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाल ...