मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ...
९ वर्षीय मुलगी संध्याकाळच्या वेळेस खेळून घराकडे जात असताना आरोपीने ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून राहत्या घरी नेऊन तेथे अत्याचार केला. या घटनेनंतर भयभीत अवस्थेत घरी परतलेल्या मुलीने आईला आपबीती सांगितली. ...
यवतमाळातील अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ‘लोकमत’ने या हळव्या विषयावर संवाद साधला, तेव्हा सर्वांनीच मनातली खदखद मोकळी केली. पण, ताण कितीही असला तरी कामासाठी सदैव सज्ज असल्याचा निर्धारही व्यक्त केला. समाजातल्या आनंदाच्या उत्सवप्रसंगी सर्वांनाच सुरक् ...
आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध ...
गुटख्याची अवैधरित्या तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले. ...
एका अल्पवयीन मुलीला तिच्याच अल्पवयीन मैत्रिणीने शौचास जाण्याचा बहाणा करुन एका नराधमाच्या हवाली केले. त्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे. परिवहन ...
कामगार कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. नोंदणी पात्र कामगारांना सुरक्षा किट व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले. यात हेल्मेट, टार्च, डबा, बुट आणि कामकाज उपयुक्त साहित्याचा यामध्ये समावेश आहे. पाच हजार रुपयांची ही किट मिळव ...
किसनचे घरगुती वापराचे साहित्य रामदासच्या ताब्यात असलेल्या वडिलोपार्जित घरात ठेवलेले होते. यावरूनच रामदास किसनसोबत सोमवारी सकाळपासूनच वाद करीत होता. दारूच्या नशेत सतत त्याची कटकट सुरू होती. ...