कोठा वेणी (ता. कळंब) पोस्टमास्तरने केलेल्या घोटाळ्याचा तपास थांबला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दडपला तर जाणार नाही ना, अशी चिन्हे दिसू लागली आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील हेे दोन दिवसांपासून शहरात तळ ठाेकून आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांसह आरसीपीची दोन प्लाटून व इतर दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पोलिसांनी दोन्ही गटातील १४ आर ...
नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात म ...
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. ४ जानेवारीला हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. ...
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तीन युवकांनी इन्स्टाग्राम ॲपवर लाइव्ह येऊन एका समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करीत व्हिडिओ प्रसिद्ध केला. काही क्षणातच तो व्हायरल झाला. त्यामुळे एका समाजाच्या भावना अनावर झाल्या. त्या समाजाच्या युवकांनी पोलीस ठाणे गाठ ...
लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलींचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषत: ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुली ...
पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे ...
कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून ...
विशाल गेल्या दोन ते चार वर्षांपासून कामानिमित्त बोंडगव्हाण येथे पूनम हिच्या घरी वास्तव्याला असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे पूनमची आई नात्याने विशालची मावशी आहे. तेथील वास्तव्यात त्यांचे प्रेमसंबंध फुलले. मात्र, नात्याने ही बाब शक्य नसल्याचे दोघ ...