राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची ...
केंद्र शासनाच्या अपंग (समानसंधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार जिल्हा परिषद प्रशासनाने अपंग प्रवर्गातील शिक्षकांची बढती प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशा पदांवर या शिक्षकांना पदोन्नती मिळणार ...
सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला. ...
Yawatmal News यवतमाळच्या दर्डा उद्यान स्थित ज्योत्स्ना दर्डा यांचे समाधीस्थळ असलेल्या ‘शक्तिस्थळ’च्या हिरवळीवर प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आणि संगीतकार लिडियन नादस्वरम यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
शेतातून अचानक या तिघांपुढे एक वाघ येऊन उभा राहिला. काही कळायच्या आत वाघाने थेट एकाचवेळी तिघांवर हल्ला चढविला. त्यामुळे तिघेही एकमेकांच्या अंगावर पडले. ...
पांढरकवड्यात ५७० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यातील ५०८ अर्जांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तर सध्या केवळ ४९७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. फोटो : 22ytph01 (कॅप्शन : ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त) ...
भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाज ...