लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या, दोन्ही दुचाकीस्वारांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या - Marathi News | Two two-wheelers collided, and both lodged complaints with the police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या, दोन्ही दुचाकीस्वारांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या

दाेन्ही वाहनांवरील एक-एक जण जखमी झाला. मात्र, आपली काहीच चूक नाही, समोरच्यानेच ॲक्सिडेन्ट घडविला, असा दावा करीत या दोघांनीही पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. ...

तरुणांच्या भांडणात एकाला पाजले विष, तडफडून मृत्यू - Marathi News | Poisoned by a young man in a quarrel, suffocated to death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटाना शिवारात घडला थरार : पाच मारेकऱ्यांना केली अटक

घाटाना येथील अंकुश जाधव आणि संजय दासू चव्हाण (२५) रा. लोणी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. २२ मार्च रोजी अंकुश घाटाना शेतशिवारात गेला असता संजयने आपल्या अन्य चार साथीदारांसह त्याला शेतशिवारात गाठले. अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरीने ...

तरुणांच्या भांडणात एकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल - Marathi News | police filed FIR against five culprits in attempt to murder case In yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुणांच्या भांडणात एकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

शिवारात कुणीही नसल्याची संधी साधून अंकुशला जीवे मारण्याच्या उद्देशाने या पाच जणांनी अंकुशला बळजबरीने विष पाजले. ...

पोलीस उपमहानिरीक्षकांपुढे मांडली कर्मचाऱ्यांनी कैफीयत - Marathi News | The employees lodged a complaint before the Deputy Inspector General of Police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाेलीस संमेलन : मुख्यालयात पाणी समस्या, बदलीत झाला अन्याय

पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याच ...

टिपेश्वर अभयारण्यात एकाच दिवशी चक्क १० वाघांचे दर्शन ! - Marathi News | About 10 tigers visit Tipeshwar Sanctuary on the same day! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्ची वाघीणसोबत तीन बछडे : ‘तलाववाली’ वाघिणीसोबत चार बछडे, ‘पिलखानवाली’ वाघिणही दिसली

टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात  पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून ...

टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास - Marathi News | A hunter's trap got stuck in the neck of a tiger in Tipeshwar Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास

Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात वाघ अडकला. त्याने जाळे तोडून पळ काढला तरी त्याची तार गळ्यात अडकल्याने तो जखमी झाला आहे. ...

तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक - Marathi News | the student get difficulty during exams due to the bad condition of examination center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक

अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. ...

शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले - Marathi News | thieves looted farmers three lakh by putting chilli powder in the eye | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले

घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला. ...

आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार - Marathi News | homeless orphan student's dream to become an officer, urge people to help | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आई-वडील दगावले.. घर ना दार; पण अधिकारी पदाचा दावेदार

तो लहान असतानाच मजुरी करून परत येणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. नातेवाइकांनी अनाथ शंकरला शासकीय बालगृहात दाखल केले. कुणाचीही मदत नसताना बालगृहात राहूनच शंकरने शिक्षण पूर्ण केले. ...