कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा, माजी नगराध्यक्ष कांचनताई चाैधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार आदींच्या ...
मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...
मोहा येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर कटरने वार करण्यात आले. गळा चिरल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामुळे ती बेशुद्ध होऊन जागेवर कोसळली. मारेकऱ्याला ती मेली असावी याची खात्री झाली व तो तेथून निघून गेला. ...
विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील ३४ कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्ड यवतमाळ २०२१’ या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन आणि ‘वुमन अचिव्हर्स अवॉर्ड’चा वितरण सोहळा मंगळवार, दि. २२ मार्चला दुपा ...
हजारो शिक्षक बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा बदल्या करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुरुवारी ग्रामविकास खात्याच्या सचिवांनी आढावा घेतला. या व्हीसीमध्ये बदल्यांसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता ज ...
दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या सभोवताल कॉप्या पुरविणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भिंतीवर चढून, खिडकीमधून काॅप्या पुरविण्यासाठी त्यांची धडपड राहते. काही जण तर जीवावर उदार होऊन हा प्रकार करतात. यावेळेस मात्र अतिशय वेगळे चित्र ‘लोक ...
आर्णी शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाची मालिका सुरू आहे. कुऱ्हा - डुमणी येथे काकूनेच तीन वर्षीय पुतणीची हत्त्या केली होती. काही दिवसांपूर्वी शहरात सुनेनेच सासूची बंदुकीची गोळी घालून हत्त्या केली होती. खेडबीड येथेही युवकाने पत्नीचा कुऱ ...