Next

Mumbai Bandh : मराठा आंदोलकांचा ठाण्यात 'रेल रोको'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 10:49 AM2018-07-25T10:49:29+5:302018-07-25T11:36:14+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या ' महाराष्ट्र बंद 'ला हिंसक वळण लागलं होतं. ठाणे स्थानकात सकाळी ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या ' महाराष्ट्र बंद 'ला हिंसक वळण लागलं होतं. ठाणे स्थानकात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मराठा आंदोलकांनी लोकल अडवून धरली. कल्याणकडे जाणाऱ्या लोकलपुढे शेकडो कार्यकर्ते उभे राहिले आणि जोरदार घोषणाबाजी केली.