Next

पुणेकरांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचे 90व्या वर्षात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:45 AM2019-06-01T11:45:41+5:302019-06-01T11:46:31+5:30

पुणे - पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या दख्खनच्या राणीचा अर्थात डेक्कन क्वीनचा 90वा वाढदिवस पुणे स्टेशनवर धुमधडाक्यात साजरा ...

पुणे - पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या दख्खनच्या राणीचा अर्थात डेक्कन क्वीनचा 90वा वाढदिवस पुणे स्टेशनवर धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाडीला सजावट करण्यात आली होती.