Next

आईवडीलांनीचं नवजात बाळाला सोडलं रस्त्यावर | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 09:42 AM2020-10-09T09:42:51+5:302020-10-09T09:43:27+5:30

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सोनाली अडागळे यांना खडकी मधल्या मेथॉडिस्ट चर्चजवळ रस्त्याच्या कडेला दोन महिन्यांचं एक बाळ सापडलं. त्यांनी या बाळाची माहिती खडकी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते फारच संतापजनक होतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेगुन्हेगारीमहाराष्ट्रPuneCrime NewsMaharashtra