Next

CCA ला विरोध करण्यासाठी 92 वर्षाच्या आजींचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 02:24 PM2019-12-23T14:24:37+5:302019-12-23T14:26:47+5:30

सीसीए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी पुण्यात झालेल्या आंदोलनात 92 वर्षाच्या आजी सहभागी झाल्या होत्या.

सीसीए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी पुण्यात झालेल्या आंदोलनात 92 वर्षाच्या आजी सहभागी झाल्या होत्या.