Next

चांगल्या Communication साठी सोप्या टिप्स | How To Communicate With Strangers? Communication Skills

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 02:38 PM2020-11-21T14:38:56+5:302020-11-21T14:39:56+5:30

चार लोकांमध्ये बोलायचं कसं? आणि संवाद साधायचं कसं अशी भीती असेल तर या ५ टिप्स करतील तुमचा भार हलका , बोलायला, संवाद साधायला अडचण वाटतेय? १. मनाची तयारी २. सकारात्मक विचार मांडा ३. सोपे विषय निवडा ४. ऐकून घेणं ५. एखादी गोष्ट माहित नसेल तर प्रश्न विचारायला शिका

टॅग्स :शिक्षणइंग्रजीEducationenglish