Next

पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद जवानांना संगितमय श्रद्धांजली अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 09:13 AM2019-03-04T09:13:55+5:302019-03-04T09:14:44+5:30

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक ...

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक तळ उद्धवस्त झाले असून अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचं अनेकांनी म्हटलंय. तर अद्यापही पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.