Next

मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे कोण आहेत? Hemant Nagrale Biography | Hemant Nagrale New Mumbai CP

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:58 AM2021-03-18T11:58:29+5:302021-03-18T11:59:00+5:30

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. चंद्रपूरच्या राजूरामध्ये नक्षली भागात नगराळे यांची पहिली पोस्टिंग झाली होती. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त झाल्यानंतर हेमंत नगराळे हे खरे चर्चेत आले होते. पण आता मुंबईचे नवे पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यामुळे आपण त्यांची पार्श्वभूमी या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -