Next

आरोप असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या | Daya Nayak, Sanjay Pandey |Maharashtra Police

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:21 PM2021-05-07T13:21:08+5:302021-05-07T13:21:29+5:30

वर्षानुवर्षं मुंबईत ठाण मांडणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ? मुंबईतून बाहेर जायचं नाही, असा अट्टाहास करणारा अधिकारी विविध आयपीएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा शिकार होतो का ? मुंबई आणि महाराष्ट्र यांचे तुकडे पोलिसांनीच केले आहेत, असे वाटते का ? आणि विदर्भात, विशेषतः गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर किंवा मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड अशा जिल्ह्यांत जायला हे अधिकारी किंवा कर्मचारी का तयार होत नाहीत ? त्यासाठी ते वाट्टेल ते करायला का तयार होतात ? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पोलिसबदलीमुंबईPoliceTransferMumbai