Next

सामान्य नागरिक बनलेल्या आयुक्तांना आले 'हे' अनुभव | PCMC CP 'IPS Krishna Prakash | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:34 AM2021-05-07T11:34:00+5:302021-05-07T11:35:41+5:30

यांना ओळखलंत का? हे आहेत पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश. त्यांनी केलाय एक वेगळा प्रयोग.सामान्य नागरिकांशी पोलीस कसे वागतात, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात का, याबाबत पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश चक्क वेशांतर करून शहरात फिरले. पोलीस ठाण्यांना भेटीची दिल्या त्यावेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी स्वतःच शेअर केलेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :महाराष्ट्रपोलिसआयुक्तपुणेधाडMaharashtraPolicecommissionerPuneraid