Next

डोंबिवलीत उघडयावरच जैविक कचरा टाकण्याचा प्रकार उघडकीस |Organic Fertilizer In Open Spaces At Dombivli

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:27 AM2021-05-07T10:27:23+5:302021-05-07T10:27:51+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याच्या घटना वारंवार समोर येतायेत. केडीएमसी प्रशासनाने उघड्यावर जैविक कचरा टाकणा-या रुग्णालयांना दंड देखील ठोठावलाय मात्र अजूनही रुग्णयांकडून हलगर्जी पणा सुरूच असल्याच समोर आलंय. डोंबिवली पूर्वेकडील संजय नगर परिसरात देखील उघड्यावरच जैविक कचरा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कल्याण डोंबिवली महापालिकाडोंबिवलीहॉस्पिटलkdmcdombivalihospital