Next

नागपूर ते हैदराबाद विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग | Nagpur to Hyderabad Plane Emergency landing

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:25 AM2021-05-07T10:25:39+5:302021-05-07T11:10:00+5:30

नागपूरहून हैदराबाद येथे जाणा-या एका नॉन शेडयुल विमानात गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला. परिणामी तात्काळ हे विमान मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले; आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अगदी सुखरुप उतरविण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मुंबईविमानतळविमाननागपूरहैदराबादMumbaiAirportairplanenagpurhyderabad-pc