हैदराबाद मराठी बातम्या | hyderabad-pc, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 11:31 AM

  लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मुलासाठी ती झाली हिरकणी,केले असे काही...

 • 11:29 AM

  Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

 • 11:28 AM

  अकोला- कोरोनाचे आणखी ४ रुग्ण सापडले; कोरोनाबाधितांचा आकडा १३ वर

 • 11:03 AM

  यवतमाळ: येथील अक्षरा बारमधून अवैध विक्रीसाठी नेण्यात येणारा अवैध दारूचा साठा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने गुरूवारी रात्री जप्त केला.

 • 10:48 AM

  दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा ७२० वर

 • 10:47 AM

  ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी मीरा भाईंदर मधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोन चा वापर सुरू केला आहे.

 • 10:46 AM

  मिरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे 2 बळी व 29 रुग्ण आढळले असून शहरातील अनेक भागात लोकं घराबाहेर पडून गर्दी करत आहेत.

 • 10:46 AM

  कोल्हापूर : नंदीबैलाला हिरवा चारा आज व्हाईट आर्मीच्या वतीने देण्यात आला.

 • 10:34 AM

  नंदुरबार- नवापूरचा भाजीपाला बाजार बंद राहणार

 • 10:18 AM

  राजस्थान- कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळले; रुग्णांचा आकडा ४८९ वर

 • 10:09 AM

  पनवेल :कोरोना बाधित रिक्षा चालकाचा मृत्यू.पनवेल मध्ये एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यापैकी पहिलाच हा कोरोनाचा मृत्यू आहे.केवळ 33 वयवर्षाचा हा रुग्ण आहे.

 • 09:46 AM

  अकोला: एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या १३ वर

 • 09:41 AM

  मुंबई: धारावीत आज ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीमधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 22 वर पोहचली आहे.

 • 09:37 AM

  मुंबई- धारावीत आणखी पाच जणांना कोरोनाची लागण; मरकजला गेलेल्या दोघांचा समावेश

 • 09:24 AM

  मुंबई: दादरमध्ये तीन नवे रुग्ण, शुश्रूषा रुग्णालयातील 2 नर्स, केळकर मार्गावरील 83 वर्षाच्या इसमाला कोरोनाची लागण

All post in लाइव न्यूज़