Next

शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून डोळ्यांत पाणी येईल | FARMER's Song | Crop Damage Due to heavy Rainfall

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:38 PM2021-10-01T14:38:18+5:302021-10-01T14:39:02+5:30

पावसामुळे सध्या महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे, अशातच शेतकरी हृदयस्पर्शी गाणे म्हणत आहे, तो या गाण्यातून एकूणच शेतकऱ्यांच्या आयुष्यातील व्यथा मांडत आहे.