Next

Singer Bela Shende's Style Mantra | Lokmat Most Stylish Awards 2021

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:17 PM2021-12-06T14:17:16+5:302021-12-06T14:17:40+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गायिका बेला शेंडेचा देखील लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.