Next

त्या यादीत माझे नाव होते पण...! | Jitendra Awhad Interview | Atul Kulkarni | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:20 AM2021-10-02T10:20:45+5:302021-10-02T10:21:06+5:30

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन खास मुलाखत घेतली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडअतुल कुलकर्णीमुलाखतJitendra AwhadAtul Kulkarniinterview