Next

कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल | Farsan Viral Video In Dombivli |Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 10:22 AM2021-10-02T10:22:45+5:302021-10-02T10:23:08+5:30

चमचमीत फरसाण डोळ्यासमोर आलं की , त्याची चव चाखण्याचा मोह जवळपास सगळ्यांनाच होतो. मात्र आता फरसाण खान्याअगोदर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहाच. कचर्‍यातून फरसाणची दहा ते बारा पाकीटे उचलून एक इसम घेऊन जात असल्याचा एक धक्कादायक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काय आहे हा सर्व प्रकार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.