Next

मुसळधार पावसामुळे फक्त १८ सेंकदात इमारत कोसळली? Building Collapse in Jalgaon | Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:14 PM2021-09-21T13:14:51+5:302021-09-21T13:24:58+5:30

पाचोरा शहरातील व्ही.पी.रोडवरील ३ मजली इमारत कोसळली. जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत. इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद. इमारत कोसळत असताना काही नागरिक इमारतीसमोर. मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत ?. १८ सेकंदात कोसळली इमारत नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही

 

टॅग्स :जळगावइमारत दुर्घटनाJalgaonBuilding Collapse