Next

शिवेसेनेच्या माजी केंद्रीय मंत्र्याचा ठाकरे सरकारला विरोध! Anant Geete On Thackeray Government

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:26 PM2021-09-21T13:26:40+5:302021-09-21T13:26:51+5:30

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांचा राग…महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना कुठे? मुख्यमंत्री सेनेचा, पण सरकार पवारांचे ,आमचे गुरू पवार होऊ शकत नाहीत,आम्ही महाआघाडी सैनिक होऊ शकत नाही.