Next

डॉक्टरांनी मृत घोषित केलं, पण ती २३ दिवसांनी जिवंत झाली...| Motivational Speaker Virali Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:54 AM2021-10-11T11:54:29+5:302021-10-11T11:55:14+5:30

तुम्ही हिंदी सिनेमा अथवा एखाद्या पुस्तकात वाचलं असेल मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. परंतु मी दोनदा मृत झाली तरी आज जिवंत आहे. विश्वास बसत नाही ना. परंतु हे सत्य आहे.