Next

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गोव्यात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:37 AM2018-12-31T11:37:42+5:302018-12-31T11:37:48+5:30

गोवा , वर्ष 2018ला निरोप देत 2019चं जल्लोषात स्वागत करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. नवीन वर्षांचं थाटामाटात स्वागत करण्यासाठी ...

गोवा , वर्ष 2018ला निरोप देत 2019चं जल्लोषात स्वागत करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. नवीन वर्षांचं थाटामाटात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी गोव्यात मोठी गर्दी केली आहे.