सन २०१८ संपले असून २०१९ या नववर्षातील पहिला दिवस उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र हे वर्ष सुख व समाधानाचे जावे याकरिता देवाला साकडे घालण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.१) नागरिकांची आपापल्या धार्मिक स्थळांवर गर्दी केली होती. ...