Next

Kushal Badrike with Son Video | आम्ही एकत्र अभ्यास करु, असं वाटल नव्हत | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:05 PM2021-08-31T13:05:30+5:302021-08-31T13:05:49+5:30

चला हवा येवू द्या फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह असतो.तो सेटवरचे मजेशीर व्हीडीओ तसेच त्याच्या मुलांसोबतची मजा मस्ती सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने त्याच्या मुलाचा अभ्यास करत असतानाचा एक फोटो शेअर केलाय. सोबतच बाजूला तो स्क्रीप्ट रिडिंग करताना दिसतोय. या फोटोला त्यानं मजेशीर कॅप्शन दिलीये.-कधीतरी आम्ही एकत्र अभ्यास करत असू , असं मात्र मला कधीच वाटल नव्हतं.असं त्यानं म्हटलय...