Next

अभिनेत्री आरजू गोवित्रीकरला पतीने केली मारहाण; वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 02:14 PM2019-03-06T14:14:17+5:302019-03-06T14:35:49+5:30

सिद्धार्थ हा एक बिझनेसमन असून त्याने मार्च 2010 आरजूसह लग्न केले होते.

आदिती गोवित्रीकरची बहिण आरजू गोवित्रीकरने पती सिद्धार्थ सबरवाल विरोधात वरळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.