Next

गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी? आणि साहित्य काय लागते? Gudhipadwa Festival 2022 | Gudhipadwa Utsav

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:29 PM2022-03-29T15:29:50+5:302022-03-29T15:32:08+5:30

यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती व गुढीपाडव्याला गुढी कशी उभारावी? आणि साहित्य काय लागते? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #GudhipadwaPooja #GudhipadwaFestival #Gudhipadwa2022 #Maharashtrafestival