इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
जिल्ह्यातील १० हजार ७३ पैकी ९ हजार ४९० शेतकरी भरपाईस पात्र ठरले असून, त्यांच्याकरिता एकूण ६ कोटी २३ लाख ९७ हजार ५४९ रूपये मंजूर ...
पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन जवळपास ५०० पाणवठे शहरातील व उपनगरातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने बसविण्याचा उपक्रम राबवला जात आहे. ...
वाशिम जिल्हा परिषदेचा पुढाकार; पशुपालकांना होणार मार्गदर्शन. ...
१७ मार्च रोजी अपूर्ण राहिलेली जिल्हा परिषदेची सभा २0 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. ...
वाशिम येथील काही अंध चिमुकले एकत्र येवून त्यांनी आर्केष्टा तयार केला. यामधून ते अनेक विभागातील शासकीय योजनांची माहिती विविध कार्यक्रमांमध्ये जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
मळणी यंत्रात पडल्याने १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील वाढा फार्म शिवारात घडली. ...
इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गतचे जवळपास ९०० प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने संबंधित लाभार्थींच्या अनुदानाचा तिढा अद्याप कायम आहे. ...
जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६२ महिलांनी मतदार नोंदणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातून शुक्रवारी प्राप्त झाली आहे. ...
जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ...
शेततळे खोदण्यासाठी अग्रीम स्वरूपात रक्कम त्रिपक्षीय करारामार्फत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...