लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात सदस्यीय समितीचे होणार गठन - Marathi News | The seven-member committee will be formed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात सदस्यीय समितीचे होणार गठन

वाशिम- वृक्षतोड थांबविण्यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘समृद्धी’साठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच! - Marathi News | Land acquisition process for 'prosperity' soon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’साठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच!

तीन वर्षांतील व्यवहारांवर ठरणार जमिनीचे दर : वरिष्ठ पातळीवरून सूचनापत्र जारी ...

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा - Marathi News | Scarcity of medicines at Rural Hospital at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

रिसोड- येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत. ...

डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका - Marathi News | Doctors' backlog, physical disorders affect patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

अनसिंग ग्रामीण रुग्णालयात सुविधांची प्रतीक्षा! ...

उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली! - Marathi News | High circuit breakdown 'short circuit'; Home appliances burnt! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली!

रिसोडवरून रिठदकडे जाणाऱ्या ११०० के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिनीमधील ४४० के.व्ही.ची वाहिनी अचानक तुटल्यामुळे मोठा ‘शॉर्ट सर्किट’ होऊून अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली. ...

अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त! - Marathi News | In the case of illegal money laundering case; Objectionable documents seized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त!

मालेगाव : सावकारी कायद्यांतर्गत वरदरी बु. येथील नामदेव नथ्थू आडे व अनसूयाबाई नथ्थू आडे यांच्या घरावर सहायक निबंधकांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी अचानक धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. ...

‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर! - Marathi News | Acceptance of 'Nafeed' Ture; Traders drops rates! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’ तूर स्वीकारेना; व्यापाऱ्यांनी पाडले दर!

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात : हमीदर ५,०५०; व्यापाऱ्यांकडे मिळतोय ४ हजार रुपये सरासरी दर ...

आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक! - Marathi News | Fire and agricultural materials burned! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आग लागून शेतीपयोगी साहित्य जळून खाक!

वाशिम : वडप (ता. मालेगाव) येथे शेतातील गोठ्याला अचानक आग लागून शेतीपयोगी साहित्यासह रचून ठेवलेले गुरांचे कुटार जळून खाक झाले. ...

३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप! - Marathi News | 22 9 crore loan disbursed to farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३१९१ शेतक-यांना २२ कोटींचे कर्ज वाटप!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपाची गती वाढविली असून एकट्या रिसोड तालुक्यात १९ एप्रिलअखेर ३१९१ शेतकºयांना २२ कोटींचे २२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले. ...