लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाफेडमधील खरेदी केंद्रावर महिला शेतक-यांचा ‘तूर कल्लोळ’   - Marathi News | Women's farmers 'tur kholo' at the shopping center in Nafed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेडमधील खरेदी केंद्रावर महिला शेतक-यांचा ‘तूर कल्लोळ’  

शासनाने नाफेडच्या खरेदीला 31 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी बाजार समित्यांमधील नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गर्दी करत असतानाच आता महिला शेतक-यांचीही झुंबड उडाली आहे. ...

बांधकामाचे देयक मिळण्यासाठी कंत्राटदाराचे उपोषण - Marathi News | Contractor fasting to get payment for construction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बांधकामाचे देयक मिळण्यासाठी कंत्राटदाराचे उपोषण

ब्रह्मा ग्रामपंचायतसमोर कंत्राटदार गजानन पंढरीनाथ मुसळे यांनी उपोषण सुरू केले आहे. ...

थंड पाण्याच्या मशिनसह पाणपोईचे लोकार्पण - Marathi News | Watercolor release with cold water machine | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थंड पाण्याच्या मशिनसह पाणपोईचे लोकार्पण

शहरातील वर्दळीचे ठिकान असल्याने डिफ्रीज वॉटर मशिन लोकार्पीत केली.   ...

सार्वजनिक शौचालयाला स्थानिकांचा विरोध - Marathi News | Opposition to the public toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सार्वजनिक शौचालयाला स्थानिकांचा विरोध

शौचालयाच्या बांधकामाला स्थानिक नागरीकांनी विरोध केला असून सदर शौचालय झाल्यास जनतेच्या आरोग्यास धोका उद्भवू शकते. ...

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार ‘आॅन दी स्पॉट’! - Marathi News | 'Aan the Spot' to be resolved by electricity consumers' grievances! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार ‘आॅन दी स्पॉट’!

ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १७ व १८ मे रोजी जिल्हा दौ-यावर येत आहेत. ...

कृषी केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक! - Marathi News | Farmers to prevent misplaced agricultural centers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक!

कृषी विभाग सज्ज; अनुदानित खत वितरणासाठी ३८४ ‘पॉस’ मशीन. ...

गोठ्याला आग; दीड लाखांचे नुकसान! - Marathi News | Fireplace; Hundreds of losses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोठ्याला आग; दीड लाखांचे नुकसान!

गुराच्या गोठ्यास गुरुवारी दुपारी ४:३० वाजताचे दरम्यान अचानक आग लागली. त्यात सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...

४२ गावांमध्ये पेट्रोलची विनापरवाना ‘दुकानदारी’! - Marathi News | 'Non-purchase of gasoline in 42 villages' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४२ गावांमध्ये पेट्रोलची विनापरवाना ‘दुकानदारी’!

स्टिंग आॅपरेशन; वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये अवैधरीत्या पेट्रोल विक्रीचा हा प्रकार राजरोसपणे सुरू ...

वाशिमात शेतकऱ्यांचा तूर कल्लोळ - Marathi News | To the farmers of Washim, | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिमात शेतकऱ्यांचा तूर कल्लोळ

https://www.dailymotion.com/video/x844z3m ...